शनिवार, १७ एप्रिल, २०२१

आमच्या शाळेबद्द‍ल थोडक्यात माहीती

आमच्या शाळेबद्द‍ल थोडक्यात माहीती

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाभा केंद्र सावळदबारा तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद 

ह्या शाळेची स्थापना इ.स.१९६० मध्ये झाली आहे. डाभा हे गाव अजिंठा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे.  
 अजिंठालेणी पासून पूर्वेस ५५ की. मी. अंतरावर आहे. गावाला एतिहासिक  भौगोलिक परिसर लाभलेला आहे. 
या प्राथमिक शाळेत इयत्ता ते  पर्यंत शिक्षणाची सुविधा असून  प्रशिक्षित  होतकरू शिक्षक आहेत.  
या शाळेत १६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. डोंगरी भागातील या शाळेला  आय.एस.ओ. मानांकन मिळालेले आहे.आमच्या शाळेत शैक्षणिक सुविधा चांगल्या असून विविध उपक्रम येथे राबविले जातात. या शाळेत ५ लेड टिव्ही  आहे. विद्न्यान प्रयोगशाळा  भरपूर पुस्तकांचे ग्रंथालय आहे. खेळाचे  संगीत साहित्य  आहे. येथे  पोषण आहार शिजवून दररोज विद्यार्थ्याना दिला जातो. शासनाच्या विविध योजना येथे राबविल्या जातात.